Skip to content

एयरटेल फायजी हा लॉंच झाला आहे | Airtel Officially Launches 5G Services In India

Airtel Officially Launches 5G Services In India

Airtel 5G Launch एरटेल ने 5G नेट चालू केला आहे सर्वात पाहिलांदा हा एरटेल ने 5G आणला आहे तर कोण कोणत्या ठिकाणी आला तर Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderaba, Siliguri, Nagpur आणि Varanasi या ठिकाणी Airtel 5G हा Launch केला गेला आहे जर तुम्ही या शहरात राहत असेल 5G चा वापर करायच्या असेल तर कस्टमर केयर ला कॉल करून 5G हा चालू करू शकता. तसेच Airtel 5G हा फ्री नाय असणार तुमचा प्लॅन रिचार्ज केला असेल ताचांवरच हा दिला जाईल. तुमाला फ्री पायजेत असेल तर जिओ हा फ्री मध्ये 5G सर्व्हिस देत आहे

लौकरात लोकर सर्व भारतात 5G Launch हा केला जाईल

SSC CHSL Result कसा चेक करावा 2022