
क्रिस्पी चिकन पकोड़ा रेसिपी
Crispy Chicken Pakora Recipe Marathi: आज आपण पाहणार आहोत चिकन पकोडा कसे बनवतात ते तर चला पाहूया चिकन पकोडा बनवायला काय काय लागते ते आणि सर्वात चांगली रेसेपी पाहणार आहोत या मध्ये मी माझी शिक्रेट रेसेपी तुमाला शेर करणार आहे .
क्रिस्पी चिकन पकोड़ा एक स्वादिष्ट स्नैक आहे हे तुमि कमी time मध्ये बनवू सकता. हे तुमि सांदयकाळी चहा सोबत सुद्धा बनवू सकता. एखादास तुमच्या घरी कोणी मेहमान येणार असतील आणि त्याना चिकन आवडत असेल तर,तुमि हे क्रिस्पी चिकन पकोड़ा रेसिपी बनवू सकता. यामध्ये तुमि घरचे मसाले सुद्धा वापरू सकता यामुळे याचा टेस्ट अजून जास्त चांगला होईल.
क्रिस्पी चिकन पकोड़ा रेसिपी मध्ये धनिया पुदीना चटनी आणि गरम गरम चहा सोबत संदयकाळीच्या वेळी घेऊ शकता.
क्रिस्पी चिकन पकोड़ा बानोवनाची सामग्री
- ५०० ग्राम चिकन
- एक लहान चमच अद्रक लसूण चा पेस्ट
- एक लहान चमच मिरची पावडर
- एक लहान चमच धनिया पावडर
- एक लहान चमच हळद चा पावडर
- दोन किंवा तीन अंडी
- एक दोन मोठा चमच मैदा चा पिट
- एक दोन मोठा चमच कॉर्नफ्लौर
- मीठ स्वाद नुसार
- तेल प्रयोग नुसार
१. चिकन पकोड़ा रेसिपी बनवाच्य आधी
चिकनला चांगल्या पद्धतीनी धोवुन घयावे
२. नंतर एक टोपात चिकन , अद्रक लसूण चा पेस्ट लाल मिरची चा पावडर,
काली मिर्च पावडर, मीट टाका आणि मिक्स करा
३. आता यामध्ये बेसन, कॉर्नफ्लौर टाका आणि
नंतर मिक्स करा. १५ मिनिट परेंत तसेच ठेवा
४. आता एक कढ़ाई मध्ये तेल गरम ठेवा.
तेल गरम झालायवर त्यात चिकनचे पीस हळू हळू टाका आणि हलवा.
५. चिकन पकोड़ा रेसिपी ला तुमि धनिया पुदिना
चटणी आणि गरम गरम चहा सोबत सांदयकाळी घाय.