Skip to content

दर्शना झीरवा जीवन कहाणी | Darshana Zirva Biography in Marathi

Darshana Zirva Biography in Marathi

दर्शना झीरवा जीवन कहाणी :- दर्शना झीरवा यांच संपून नाव दर्शना सुरेश झीरवा आहे हि एक पालघर जीलाची एक्टरेस आहे ऍक्टर डान्सर आणि युटूबर आहे चला तर आपण पाहूया दर्शना ची काही माहिती.

Darshana Zirva
Darshana Zirva (darshu__31)

Darshana Zirva राहाणाचे ठिकाण आणि जन्म

तालूका डहाणू जिल्या पालघर गाव धरमपूर पाडा झिरवापाडा या ठिकाणी दर्शना झीरवा आणि त्यांची फॅमिली शोबत राहत आहे दर्शना झीरवा च्या जन्म ३१ ऑगस्ट २००२ मध्ये झालेला २०२२ नुसार त्यांचे वय २१ वर्षांचे झालेले आहेत.

Darshana Zirva ची फॅमिली

Darshana Zirva यांची आई बाबा आणि 2 मोढे भाऊ आहेत दर्शनाचे बाबाचे नाव सुरेश शिडवा झीरवा तशेच आईचे नाव सुरेखा सुरेश झिरवा अशे आहेत तशेच दर्शनाचे भाऊ बदल बगायला गेलेत तर जो मोठा भाऊ आहे त्यांचे नाव अजय झिरवा आहे हे एक आर्मी ओपीसर आहेत आणि 2 नंबर चा भाऊ त्यांचे नाव अंकुश झीरवा अशे आहे.

दर्शना झीरवा यांचा शिक्षण

दर्शनाची शिक्षण सूर्या नगर हायस्कुल वाघाडी या ठिकाणी १० वि संपून केली आहे आणि पुढील शिक्षण आदिवासी प्रगती मंडळ संचालित ज्युनियर कॉलेज तलासरी इथे ११ वि ऍडमिशन करून १२ पण याच ठिकाणी कंम्पलीट केलेली आहे दर्शना हि पालघर मध्ये सुपर हिट झालेली आहे तरी सुधा आपली शिक्षण काही सोडली नाही.

दर्शनाची युट्युब वर सुरुवात

दर्शना झीरवा यांची युरुवात युट्युब वर एक सोंग ने झाली ते सोंग होते तुझ्यात गुंतलो मी या नावाने युट्युब वर अपलोड केला हा सोंग हिट गेला त्यावर विव 170K+ लाक इतके आहेत आता त्यांचे सर्व सोंग हिट जात आहेत आणि सर्वात हिट असलेला सोंग आहे मीलाय येन तूलं या गाणेवर आता परंत 11M+ मिलियन विव झालेले आहेत सुपर हिट गाणं गेलेला आहेत तसेच दर्शना झीरवा यांची खरी ओळख नितेश बुंधे यांचा मुळे मिडाली नितेश बुंधे शोबत शॉर्ट फिल्म गोवारी या नावाने Nitesh bundhe या चॅनल वर आणला या विडिओ ने दर्शना झीरवाला खूप प्रसिद्धी मिडाली

तसेच दर्शना झीरवायांचा पण युट्युब चॅनल आहे DARSHANA ZIRVA Official या नावाने युट्युब चॅनल आहे या चॅनल वर सोंग ची शुटिंग बिहाईड द सिन हि विडिओ अपलोड करत आहे आणि instagram वर पण नवीन गाणे ची अपडेट देत राहते instagram id (@darshu__31) आहे instagram फॉलोवर 130K लाक इतके आहेत.

Darshana Zirva Personal Information

नावदर्शना झीरवा
जन्म31 ऑगस्ट 2002
गावधरमपूर झिरवापाडा
कलाACTOR | DANCER | YOUTUBER

Darshana Zirva Biography Video in Marathi

Also Biography Read More

नितेश बुंधे जीवन कहाणी