Skip to content

ई श्रम कार्ड चे फायदे आणि लाभ | E Shram Card Yojana Marathi

E Shram Card Yojana Marathi

ई श्रम कार्ड: आज आपण ई श्रम योजना नेमकी काय आहे या शिवाय ई श्रम काढण्यासाठी काय काय कागत पत्रे आणि पात्रता तसेच फायदे हे या आटिकल ने जाणून घेऊया.

E Shram Card Yojana Marathi
E Shram Card Yojana Marathi
ई श्रम कार्ड कधी व कोणी सुरु केले

केंद्र सरकार व रोजगार मंत्रालय भारत सरकार कडून २३ ऑगस्ट २०२१ पासून ई श्रम कार्ड योजना हि सुरु करण्यात आली आले

ई श्रम कार्ड मध्ये कोण कोण नोंदणी करू शकतो

ई श्रम कार्ड:- सुतार, लोहार, प्लॅबर, गवंडी, शेत मजूर, भाजी विक्रेता, रिक्षा चालक, घरगुती कामे करणाऱ्या महिला, कुंभार, कोळी इमारत आणि बांधकाम कामगार, मीठ कामगार,सामान्य सेवा केंद्र, रस्त्यावरती विक्रेते,दूध ओतणारे शेतकरी,थलांतरित कामगार इत्यादी. हे लोकं ई श्रम कार्ड हे काडनाचे पात्रता आहेत.

ई श्रम कार्ड काडनाचे पात्रता

 1. ई श्रम कार्ड काढण्यासाठी वय हे १६ वर्ष ते ५९ वर्ष या दरम्यान असावे.
 2. सर्ज दारक हा आयकर म्हणजेच income tax भरणारा नसावा.
 3. EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत.

हे पण वाचा

Rail Kaushal Vikas Yojana Marathi 2022

Sagarika iffco Plant Growth Promoter

ई श्रम कार्ड काडनासाठी लागणारे कागदपत्रे

ई श्रम काडनासाठी आपल्याला आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक पासबुक हे लागणार आहे तसेच एक नॉमिनी(जामीन) पण लागेल तसेच आणखी ई श्रम काडनासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक हे असावेच पायजे जर मोबाइल नंबर लिंक नशेत तर आपला आस पासचा csc सेंट्रल दुकानावर जाऊन अंगुठाने पण कडू शकता. (त्याला आपण फिंगर प्रिंट असे म्हणतात)

 • आधार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • बँक पासबुक
 • नॉमिनी(जामीन)

ई श्रम कार्ड चे काय फायदे आणि लाभ

 • प्रत्येक कामगाराला एक ओळखपत्र हे दिले जाईल जे एक खास, विशिष्ट्य क्रमांक म्हणून ओळखले जाईल.
 • या माहिती च्या आधारे सरकार द्वारा सामाजिक सुरक्षा योजना राबवल्या जातील.
 • प्रधान मंत्री सुरक्षा विमा अंतगॅत २ लाखाचा विमा हि मिडनार आहे.
 • येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ सर्वात आधीं इ श्रम धारकांना दिला जाईल.
 • कामगारांच्या कार्य सक्तीच्या आधारे त्यांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

ई श्रम कार्ड हे घरी बसल्या काडू शकता ऑनलाईन वेबसाईट ने कडू शकता किंवा CSC दुकानाकडून पण ई श्रम कार्ड हे काडू शकता ई श्रम कार्ड हे ऑनलाइन ऑफिसला वेबसाइट www.eshram.gov.in/hi यावर जाऊन कडू शकता

E Shram Card Yojana Video Marathi