Skip to content

How To Check SSC CHSL Result 2022 | SSC CHSL Result Kasa Bagava

Check SSC CHSL Result 2022 : कसा चेक करावा आपला रिजल्ट

1. सर्वात आधी आधिकारिक वेबसाइट ssc.nic.in वर जा

2. आता होमपेज वर दिसेल रिजल्ट असे त्यावर बाबा


3. आता सीएचएसएल (CHSL) असा लिहला दिसेल या लिंक वर दाबा

4. SSC CHSL Result 2022 PDF Download : आता परिणाम तुमच्या सोमोर पीडीएफ या रूपात प्रदर्शित केले जाईल तुमच्या पेपराच्या तारखा नुसार पीडीएफ वर दाब


5. आता Ctrl+F बटन दाबून तुमचा रोल नंबर सर्च करा


हे डाउनलोड करून पुढच्या कामासाठी प्रिंट कडून ठेवा

हे पण वाचा Related Topics

रेल कौशल विकास योजना

ई श्रम कार्ड चे फायदे आणि लाभ