
ICC T20 World Cup 2022 Marathi
ICC T-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा ही झाली आहे World Cup Australia दक्षिण आफ्रिका दोरा यासाठी घोषणा ही केलेली आहे तांच्या मध्ये जसप्रीत भुमरा आणि हर्षद पटेल ची वापसी ही झाली आहे
ICC T-20 मध्ये कोण कोण असणार आहेत
ICC T20 World Cup 2022: रोहित शर्मा के.एल.राहुल, विराट कोहली हे रहाणार आहेत सोबतच सूर्यकुमार यादव, दीपक हुंडा, रिषभ पंत याना पण खेडनाची संधी ही मिळणार आहे दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर.आस्विन हे देखील T-20 मध्ये असतील युजवेंद्र चहल, अक्शर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल , अर्सदीप सिंग हे T-20 मध्ये राहणार आहेत
ICC T-20 च्या सामना या ताऱखीला
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया साठी रवाना ही झाली आहेत भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरोद्यात आहे २३ ऑक्टॉबर रोजी पहिला सामना होणार आहे