Jesus Prarthana Marathi

येशू ची प्रार्थना कशी करावी
तुमच्या ह्र्दयापासून हि प्रार्थना करा
करण्याउगोदर सर्वाना विशेष करून
तुमच्या शत्रूला क्षमा करण्यास हृदयातून तयार असा .
तरच घ्या प्रार्थनेचं सामर्थ्य तुम्हाला अनुभवता येईल.
प्रार्थना
हे प्रभू येशू, मी विस्वास करतो की,
तुम्ही जिवंत परमेश्वराचे पुत्र आहोत.
हे प्रभू येशू,मी मी विस्वास करतो की,
तुम्हीआमच्या पापांसाठी क्रुसावर मेलात.
हे प्रभू येशू, माझी सर्व पापं जेव्हापासून मी जन्मलो,
त्या क्षनापासून आजपर्यंत मला माझ्या सर्व पापांची क्षमा करा आणि तुम,
तुमच्या पवित्र रक्ताने मला धुवून काढा.
धन्यवाद पिता परमेश्ववर धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद पवित्र आत्मा आमेन