Skip to content

पालघरचे सुपर हिट सिंगर काजल रावते | Kajal Ravtya Biography in Marathi

Kajal Ravtya Biography in Marathi

पालघरचे सुपर हिट सिंगर काजल रावते:- आज आपण पालघर मधली प्रसिध्द सिंगर काजल Ravtya यांचा जीवन कहाणी आणि सिंगर कसी झाली ते बगणार आहोत.

तेचे नाव Kajal Ravtya असे आहे 26 सप्टेंबर पालघर जीलातील दाभाडी इथे झाला. काजल चा फेमेली बंदल बगायला गेलात तर काजल चे आई बाबा आणि दोन बहिणी आणि एक भाऊ राहत असते. तसेच बहिणीचे नाव कोमल रावत्या, किजल रावत्या असे आहे. ही मिडल क्लास मधून बिलोग करते. आणि तेचे आई बाबा शेती चे काम करत असतात.

3 अफ्रिल 2022 ला लग्न केले काजल ला लहान पासूनच गायला आवळत असे. तिची आई घरात काम करत असताना गात असे. तीतूनच काजल ला पण गायला आवळ निर्माण झाली.

एकदा काजल चा नोवरा चा मोबाईल वर जाहिरात पाहिली आणि तेथे दिलेला नबर वर संपर्क करून आपला आवाजात गाऊन व्हॉट्सॲप वर पाठोवला काजल चा आवाज आयकुन खूप आवडला आणि ती पहिला साँग कर्णाची संधी ही मिळाली.

तिचा पहिला ला साँग हिंदी सोंग होते वानगाव ला ठिकाणी स्टुडिओ मध्ये रिकोड करणात आला. ते सोंग आहे तेरा अरमान है. या कोण ने पण काही प्रसिध्दी एवढी भेटली नाही.

नंतर कटारे सरांना संपर्क केला आणि आपला सोंग पाढोवला त्यानंतर त्यांनी पण एक सोंग कर्णाची संधी दिला.

ते सोंग अंबाडी या ठिकाणीं बबलू पाटील या ठिकाणी करण्यात आला आणि बबलू पाटील ला पण काजल चा आवाज खूप आवडला बबलू नी पण सोंग ची ऑफर दिला. काजल Ravtya एक करण्यासाठी गेली होती पण दोन सोंग ही करून आली. पोर नागली गोरीपान या सोंग ने पोपूल्याटि मिळाली. या सोंग ला आता प्रयंत 8.7 मिलियन झाले आहेत.

Kajal Ravtya Biography Video in Marathi