Skip to content

महेश उंबरसाडा बायोग्रफी | Mahesh Umbarsada Biography Marathi

महेश उंबरसाडा बायोग्रफी

Mahesh Umbarsada Biography in Marathi
Mahesh Umbarsada

महेश उंबरसाडा कोण महेश उंबरसाडा हे यूट्यूब वर डान्सर कलाकार आहेत पालघर जीलाचे प्रसिद्ध महेश उंबरसाडा हे आहेत आज आपण महेश उंबरसाडा ची पर्सनल माहिती ही बगनार आहोत चला तर पाहूया.

महेश उंबरसाडा चे सरपूर्न नाव आहे महेश देऊ उंबरसाडा असे आहे तसेच त्यांचा जन्म झाला आहे 1 मे 1998 शाली आणि 2022 नुसार त्यांचा 24 वर्षे झालेले आहेत.

महेश उंबरसा डा रहनाचे ठिकाण आहे तालुका डहाणू जिला पालघर मध्ये राहत आहेत.

महेश उंबरशाडा चे शिक्षण हे 10 वी आणि 12 वी सरपून केली आहे. J.M T School वानगाव येथून केली आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी बाबू भाई पोंदा ज्युनिअर कॉलेज डहाणू पारनाका या कॉलेज ला 11 ची एडमिशन करून याच कॉलेज ला 12 वी ही कंप्लीट केली आहे.

हे पण वाचा
दर्शना झीरवा जीवन कहाणी
नितेश बुंधे ची जिवणी

महेश ला लहान पासूनच डान्सिंग ची खूप आवड होती परंतु महेल ला कुठे ही डान्स करणाची संधी ही मिळाला नाही. डान्स ची आवड असल्याने महेश ने जेव्हा tiktok चालू होता तेव्हा tiktok व्हिडिओ खूप बनवत असायचे.

महेश ची YouTube वर सूर्वात ही कुहे मुजिक या चॅनल वर झाली या चॅनल वर पहला व्हिडिओ मी आदिवासी बॉय या गणामध्ये साईट रोल किंवा डान्स ची संधी मिळाली. या सोंग मध्ये आता प्रयांत 8 लाख इतके विव झाले आहेत.

नंतर महेश नी पण आपला यूट्यूब चॅनल ओपन केला mahesh U Music या नावाने चॅनल हा ओपन केला. या चॅनल वर पहला व्हिडिओ सोंग हा पाहल्या प्रेमाची हा सोंग आला या सोंग मध्ये महेश उंबरासाडा हे मेन रोल मध्ये होत्या या गाना मध्ये डान्स आणि अक्टिंग ही लोकांना खूप आवडला या सोंग ने नवीन नवीन सोंग ची ऑफर ही मिळायला सुर्वात झाली महेश नी पण सोंग ही केली आणि आता महेश हे सुपर डान्सर हे झाले आहेत.

महेश चा डान्स ग्रुप पण आहे आदिवासी डान्स क्रू डहाणू या नावाने आहे.

महेश चे यूट्यूब चॅनल आणि Instagram account आहे YouTube चेनाल Mahesh Umbarsada official आणि Instagram ची id mahesh_umbarsada_ असे आहे.

Mahesh Umbarsada Biography Marathi Video