Matdan Sambha 2022

मतदान चुनाव संभा
संभा. तालुका- तलासरी जिला- पालघर मतदान हा होणार आहे दिनांक १६/१०/२०२२ सकाळी ७.३० ते संध्या ५.३० वाजे पर्यत असणार आहे. तर तुम्ही पण जाऊन मतदान हा नकी दया (आपला मत, आपला अधिकार)
चुनाव हा सरपंच पदासाठी अधिकृत उमेदवारासाठी होणार आहे