Nitesh Bundhe Biography

नितेश बुंधे है एक पालघर जिलाचे प्रसिद्ध सुपर हिट गाणे आणि कॉमेडी मध्ये काम करणारे एक हा सुपर स्टार आहे. चला तर पाहूया नितेश बुंधे ची जिवणी.
याचे नाव नितेश बुंधे आहे याचा जन्म १५ जानेवारी रोजी पालघर जिलामध्ये एक आदिवासी कुटूंबात झाला नितेश चे गावाचा नाव वांगरजे आहे नितेश बुंदे चे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहेत २०१३-१४ बोर्ड परीक्षेत पहला नंबर आला त्या नंतर नितेश ने गोखले एजुकेशन ऑफ सोसायटी कॉलेज मध्ये ऍडमीशन घेतला.
काही कारणास कॉलेज शोडावा लागलं नितेश ला लहान पणापासूनच डान्स आणि एक्टिंग आवड अस्लामुडे नितेश ने तामध्ये काम करावे असे ताणें ठरवले पुढे नितेश ने कार्यक्रम मध्ये भाग घेऊन लोकापर्यंत आपली कला दाखोवली ती लोकांना फार आवडला नंन्तर नितेश बुंधे नि एक ग्रुप बनववला ताचा आर्यन ग्रुप असा नाव ढेवला.
हे पण वाचा
दर्शना झीरवा जीवन कहाणी
नंतर कॉमेडी आणि डान्स ची खुपच प्रशिथ झाला पुठे Nitesh Bundhe नावाने युट्युब चॅनेल ओपन करून गावठी भाषेत विडिओ बनोवनास सुरुवात केली त्या नंतर लोकांना विडिओ खुप आवडला नितेश बुंधे चे सबस्क्राईब बगताच बगता वाढू लागले आता त्याचे सबस्क्राईब २००k लाक इतके आहेत.
नंतर अल्बम मध्ये काम करण्याची संधि मिळाली आणि काम करून सुपर हिट झाला नंतर वैशाख महिन्यात लगीन करू हा गाणं सुपर हिट झाला आणि मुंबईची पोरी सोंग हा पण सुपर हिट झाला नंतर सर्व आर्यन ग्रुप ने कॉमेडी विडिओ आणला उसाट गेले अंघोळीला त्याच मागे जंगल वाघ आणि उसाट चा पण विडिओ आला त्या नंतर लोकांनी पण नितेश ची कॉमेडी विडिओ बगुन विडिओ युट्युब वर अपलोड करायला सुरुवात केले.
नितेश बुंदे सुपर हिट झाल्यावर नितेश ला वेग वेगडा गाण्यामध्ये काम करण्याची संधी मिडाली आज नितेश हा पालघर जीलांचा नंबर १ कॉमेडी आणि सॉंग्स मध्ये आहे
Nitesh Bundhe Personal Information
नाव | नितेश बुंधे |
कला | कॉमेडी, डान्स |
जन्म | 15 जानेवारी |
गाव | वांगरजे |