Skip to content

PM किसान योजना या दिवशी 12 हफ्ता मिळणार तारीख फिक्स | Pm Kisan 12th installment Date 2022 Marathi

PM किसान योजना या दिवशी 12 हफ्ता मिळणार तारीख फिक्स

Mm Kisan 12th installment Date 2022 Marathi

पीएम किसान योजना: आतापर्यंत 11 हप्ते हे किसानांना दिले गेले गेलेले आहेत तसेच 12 व्या हप्त्याची वाट बगत आहेत चला तर पाहूया १२ वा हप्ता कधी देणाचा तारिक निघाला आहे

कृषी मंत्री नि १२ वा हप्ताही तारिक हि काढलेली आहे narendra singh tomar यांनी twitter वर ३० शेटेंबर ला लाईव्ह आले होते तर ते काय म्हणाले (Pm Kisan 12th installment Date 2022 Marathi )
पीएम किसान योजना हप्ता १७ ऑक्टॉबर २०२२ या तारखेला प्रधान मंत्री पास करणार आहेत.