Skip to content

रेल कौशल विकास योजना | Rail Kaushal Vikas Yojana Marathi 2022

Rail Kaushal Vikas Yojana Marathi

भारतीय रेल्वे मध्ये फ्री ट्रेनिंग हि मिळणार आहे प्रथान मंत्री रेल कोशल्य विकास योजना (RKVY) यांचं दारे १० वि पास असेल तर तुमाला फ्री मध्ये हि ट्रेनिंग दिली जाईल या ट्रेनिंग चा वापर तुमी कोणताही भरती साठी करू शकता. कुढे जाऊन फॉर्म भरायचा तसेच काय काय डॉकॉमेन्ट लागती ते या आर्टिकलात मिळेल हा आटिकल चा लिंक आपल्या मित्रांना पण पाठवा तेपण यांचा लाभ हा घेतील.

रेल कौशल विकास योजना महत्वाची माहिती

१० वी पास असावं आणि वय हे १८- ३५ असावे तरच Rail Kaushal Vikas Yojana यांचा लाभ हा मिळणार आहे आणि निवडणुक हा दहावीचा मार्क्स (percentage) नुसार काढला जाईल. तसेच ट्रेनिंग ला हजर(उपस्थिती) ७५% रहावा.

Training ही फ्री असणार आहे काही पैसे हे घेणार नाही येणार तसेच शोताच्या भोजन हे शोतालाच करावे लागेल कुठे लांब काही ट्रेनिंग असेल तर शोतालाच रहण्याची शौय पण हि करावी लागेल आणि १० रुपयेच Stamp हा दया लागेल (Notarized affidavit with a non-judicial stamp of Rs.10)

E Shram Card Yojana Marathi

रेल कौशल विकास योजना यांचा माफत नोकरी

रेल कौशल विकास योजने अंतर्गत ट्रेनिंग ही मिळेल पण नोकरी ही दिली जाणार नाही रेल्वे ट्रेनिंग चा सॅटिफिकेट हा जेव्हा काही नोकरी ही निघतील तेव्हा सॅटिफिकेट चा वापर करू शकता.

Rail Kaushal Vikas Yojana ट्रेनिंग ची कालावधी

ट्रेनिंग ही ३ हप्ताच्या असणार आहे (१८ दिवस)

Rail Kaushal Vikas Yojana परीक्षेत पास निकष

पास निकष पास होणासाठी मार्क्स हे लेखी परीक्षेत ५५% आणि व्यावहारिक परीक्षेत ६०% हे पडावे लागतील

SSC CHSL Result कसा चेक करावा

Documents कोण कोणती लागणार आहेत

  • Photograph and signature.
  • Matriculation mark sheet
  • Matriculation certificate (In case of D.O.B not mentioned on mark sheet).
  • फोटो ओळख पुरावा जसे कि Aadhar card, Bank passbook, Ration card, Pan Card.
  • Affidavit on Rs. 10/- Non- Judicial Stamp Paper.
  • Medical Certificate (Medical Certificate हे MBBS doctor असतील त्यांचा कडून घेऊ शकता)

Rail Kaushal Vikas Yojana Online apply करणासाठी www.railkvy.indianrailways.gov.in या वेबसाईट वर जाऊन apply Here यावर दाबून फॉर्म हे भरू शकता.

आणखी माहिती साठी PDF डाउनलोड करू शकता