रुतिका पाटकर जीवन कहाणी

रुतिका पाटकर ही युट्युब वर अक्टिंग आणि डान्स करणारी ऐक्ट्रेस आहे चला तर थोडक्यात माहिती हि बगूया
रुतिका च सर्पून नाव आहे रुतिका रमेश पाटकर असे आहे आणि जन्म हा १६ डिसेंबर २००४ साली झाला २०२२ नुसार १७ वर्ष हे झालेले आहेत.
रहाणाचे ठिकाण आहे जिल्हा पालघर तालुका – वाडा गाव – पोसेरी सिंगडापाडा येध्ये फेमेली शोभत राहत आहेत
शिक्षण १० वि पूर्ण केली आणि ११ हि शिखत आहे pj high school and JR college wada या ठिकाणी पुढील शिक्षण घेत आहे
फेमेली बदल बोलायला गेलात तर बाबांचे नाव रमेश सोमा पाटकर तसेच आई चे नाव आहे कलिका रमेश पाटकर असे आहे
रुतिका पाटकर ची युट्युब वर सुरवात हि नानू कडू या युट्युब चॅनेल वर मंडप दारी अशी पोरी पाहीली या गानाने झाली या गाणेला आता पर्यंत १ मिलियन इतके विव झाले आहेत सुरवातीचा काळात हा सोंग हिट ठरला त्या नंतर अनेक गाना मध्ये काम केला आहेत
आता पर्यन्त हिट गेलेला सोंग आहे तुझ्यासाठी घेन नवी फॅशनगाडी या गाना मध्ये सुपर हिट कलाकार रमेश तांबडा आणि महेश उंबरसाडा हे पण अक्टिंग मध्ये आहेत या गाणाला आता पर्यंत ३ मिलियन विव झालेले आहेत
तसेच रुतिका पाटकर नि नितेश बुंधे शोभत पण काम केलेला एका शॉट कॉमेडी फिल्म जोरदार बाबा पाट २ या कॉमेडी विडिओ मध्ये रुतिका पाटकर हि आहे
रुतिका पाटकर चा ईन्स्टाग्राम अकाऊं पण आहे ६ हजार इतके फॉलोवर झालेले आहेत तुमि पण फॉलो करू शकता
हे पण वाचा
दर्शना झीरवा जीवन कहाणी
नितेश बुंधे ची जिवणी
असेच विडिओ आवडत असेल तर विडिओ ला लाइक करा आणि शेअर करा.