Skip to content

सागरिका ची सर्पूण माहीती | Sagarika iffco Plant Growth Promoter Granules

Sagarika iffco Plant Growth Promoter Seaweed Fortified Granules

Sagarika iffco Plant Growth Promoter : सागरिका काय आहे सागरिका इफ्को कंपनीचा बनोवला गेलेला ऑरगॅनिक टॉनिक आहे हा खेतीत वापर केला जातो सागरिका हा लिक्वित आणि दाणेदार या दोन आहेत.

सागरिका हा एक समुद्री शैवाल लाचा ऑरगॅनिक भेटणारा एक ग्रोत प्रमोटर आहे पोधाना जे काही आश्यकता असते ते या सागरिका मध्ये थोडा थोडा प्रमाणात आढळले जातात. तर आज आपण पाहणार आहोत की सागरिका चा काय फायदा आपला झाडावर काम करतो सागरिका मध्ये काय काय आठडते आणि कोण कोणत्या रोपात वर वापरू शकतो तसेच सागरिका कुठून आणू शकता हे पण पाहणार आहोत चला तर पाहूया.

सागरिका सागरिका हा लिकविट आणि दाणेदार असतो आपण दोनी पण बगणार आहोत. दाणेदार हा दोन प्रकारे भेटतो पहला आहे sagrika z++ दुसरा sagrika gold या नावाने आहेत आपण एकेक करून पाहणार आहे काय काम आहे आणि कोण कोणत्या रोपामध्ये वापरू शकतो.

सागरिका चा उपयोग हा झाडाचा फुटाव आणि फुल येत असतात तेव्हा वापरू शकता. सागरिका हा ऑरगॅनिक असल्याने काही दुस परिणाम हा होणार नाही.

1. Sagarika Liquid

सागरिका लीकवित हा फ्रे ने आणि जळ ने देता येतो सागरिका च्या उपयोग हा लहान अवस्ताता केला जातो जेव्हा रोपाची वाढ होत असतो.

सागरिका लीक्विट मध्ये काय काय असते

समुद्री सिवाल २८% प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट, इनोर्गानिक सल्ट्स, इंहेरेंट, नुट्रॉइंट्स, व्हिटॅमिन इत्यदी. हे सर्व Sagarika Liquid मध्ये असतात.

सागरिका लीकविट च्या वापर

सागरिका च्या वापर हा सकाळी किंवा संधेकाळी प्रे ने वापरू शकता. जेव्हा सूर्य च्या तापमान जास्त असतो तेव्हा सागरिका च्या वर ताडा जेव्हा उन जास्त असते तेव्हा सागरिका लिक्विट चा पोधा वर कमी रिझ्ट हा भेटतो.

सागरिका Liquid चा प्रमाण आणि वापर

सागरिका Liquid चा किती प्रमाणात वापरू शकतो. जसे की १ लिटर मध्ये २.५ किंवा ५.० ml वापरू शकतो. आपला पोधा लहान असेल तर २.५ ml देवू शकता आणि मोठा असेल तर ५.ml देवू शकता. तुम्ही कवी जास्त पण करू शकता झाड कसा आहे मोठा लहान त्याचा नुसार वापरू शकता. १५ लिटर मध्ये ३५ ml किंवा ४०ml वापरू शकता. २०० लिटर मध्ये ५०० ml हे वापरायचे २०० लिटर मध्ये ५० ml आजुन एड केलं तर फायदा हा जास्त भेटेल. झाड मोठा असेल तेव्हाच जास्त एड करा. असा प्रकारे आपण झाडांना देऊ शकतो.

सागरिका चा कोण कोणत्या झाडावर वापर करू शकतो

सागरिका चा वापर सगळा प्रकार चा सब्जी वरगी झाडावर वापरू शकतो जसे की कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची, वांगा आणि सगळा वेल भाजा आणि भात, कापूस आणि ऊस वर वापर केला जातो.

आता बागु सागरिका दाणेदार

सागरिका दाणेदार हा मुळा मध्ये वापरला जातो सागरिका दाणेदार हा dap आणि नेत्रोजन यांचा मिक्स करून पण वापर करू शकतो. Sagrika Z++ आणि Sagarika gold सेम युज आहेत पण sahrika gold मध्ये आणखी काही केमिकल आहेत म्हणून सागरिका गोल्ड हा ऑरगॅनिक नाही आहे. ऑरगॅनिक वापराचा असेल ते Sagrika Z++ हा वापरू सकता. सागरिका गोल्ड हा जास्त फायदा हा कडून देऊ शकतो. चला तर पाहूया सागरिका दाणेदार ची माहिती.

2. Sagarika Z++

Sagarika+++ दाणेदार हा ऑरगॅनिक समुद्री शेवाल लाल आणि भुरा असलेला वेलापासून बनवला जातो. सागरिका+++ हा मुळा मधे वापरला जातो. आपण सागरिका ला Dap आणि नात्रोजन शोभत पण मिक्स करून झाडाला देऊ शकतो.

Sagrika+++ दाणेदार चा वापर केल्याने झाडाला फुटाव आणि वाढ चागला प्रमाणे होते. Sagrika+++ चा वापर हा वाढ ही झाली आहे किंवा झाडाला फुटाव चागली होत नाय असेल तर sagrika+++ चा वापर करा चागल्या प्रमाणे आणि जास्त प्रमाणात फुताव(कले) हे होतात.

सागरिका+++ दाणेदार चा वापर

Sagrika+++ चा वापर हा प्रती १ एकड मध्ये ८ ते १० किलो वापर हा केला पायजे, २५ दिवसाने परत झाडाला देऊ शकता. सागरिका+++ खात्री खा की झाडाची ही ३० दिवस झाला असेल तेव्हा देयच आहे. प्रती झाडाला १०० ते १५० ग्राम हा दिला पायजे. या प्रमाणे झाडाला दिला गेला तर झाडाची चागल्या प्रमाणे वाढ होईल. झाडाला रोग व्हायरस चा लढणाची शक्ती ही मजबूत होईल.

Sagarika Z++ चा वापर कोण कोणत्या झाडावर करू शकतो.

सागरिका चा वापर सगळा प्रकार चा सब्जी वरगी झाडावर वापरू शकतो जसे की कांदा, टोमॅटो, बटाटा, मिरची, वांगा आणि सगळा वेल भाजा आणि भात, कापूस आणि ऊस वर वापर केला जातो.

3. सागरिका गोल्ड (SAGARIKA GOLD)

सागरिका गोल्ड हा सागरिका z+++ याचाच अपडेट आहे सागरिका मध्ये humic aani fulvic acid हा एड करणात आला आहे. सागरिका गोल्ड चा वापर हा फुल अवतात केला जातो. फुल फळ हे चागलं प्रमाणात येत असतात.

समुद्री शैवाल चयापचय जैव वर्धक म्हणून कार्य करते कारण त्यात प्रथिने, कर्बोदके आणि इतर अंतर्निहित पोषक घटक, जीवनसत्त्वे, वनस्पतींच्या वाढीला चालना देणारे पदार्थ, ह्युमिक आणि फुलविक ऍसिड असतात.

सागरिका कुठून घेता येईल

सागरिका खेनासाठी आपला कृषी दुकानावर जाऊन घेऊ सकता किंवा ऑनलाईन आपला घरी बसला पण मागऊ सकता ऑफिसल वेबसाईट इफको बाझार या साईट ने मागऊ सकता.

हे पण वाचा

E Shram Card Yojana Marathi

Sagrika का ची किंमत.

NamePrice
Sagarika Liquid – 500 ml₹260
Sagarika Z++ – 25Kg₹960
Sagarika Z++ (10KG Bag)₹415
SAGARIKA GOLD- 5 Kg₹375
SAGARIKA GOLD- 10KG BAG₹600

Sagarika in Marathi Video