Skip to content

सरस्वती सातवी ची जीवन कहाणी | Sarswati Satvi Biography in Marathi

सरस्वती सातवी ची जीवन कहाणी

सरस्वती सातवी कोण सरस्वती सातवी डान्सर अक्टिंग आणि सिंगिग करणारी यूट्यूब वर सुपर हिट कलाकार आहे चला तर सरस्वती सातवी ची जीवन कहाणी थोडक्यात बगुया.

Sarswati Satvi
Sarswati Satvi

सरस्वती सातवी चं अर्पून नाव आहे सरस्वती रामा सातवी असे आहे जन्म हा 25 ऑगस्ट विवळवेढे डहाणू या ठिकाणी जन्म हा झाला. आणि डहाणू तालुक्यातील चारोटी गावा मध्ये राहत आहेत.

सरस्वती ला लहान पणा पासूनच गाण्याची, डान्स आणि अक्टिंग ची आवड ही होती. सुरवातीच्या काळात tiktok जेव्हा होता तेव्हा tiktok व्हिडिओ ही बनवत असायची लोकांना पण व्हिडिओ आवडला tiktok वरूनच सरस्वती ही लोका प्रयंत प्रसिद्ध ही झाली.

त्या नंतर यूट्यूब वर पहला सोंग ची ही ऑफर आली या गणाचा नाव काळजात माझ्या तुफान भरल हा सोंग हिट गेला त्या नंतर सरस्वती नी मागे वडून बागितला नाही पुढे ही सोंग ही खूप करत राहली लोकांना पण सोंग ही खूप आवट असायचे.

हे पण वाचा
दर्शना झीरवा जीवन कहाणी
नितेश बुंधे ची जिवणी

तसेच सरस्वती सातवी ही गाईका पण आहे त्यांनी गायलेल गाणं आहे दुधीवली बाय या गाण्याला पण 1.9 मिलियन इतके विव हे झालेले आहेत.

सरस्वती सातवी चा Instagram account पण आहे id आहे sarru satvi असे आहे Instagram follower आहेत 82 हजार इतके झाले आहेत. आणि यूट्यूब चॅनल चा नाव आहे sarru 7vi असे आहे 3 हजार इतके सबस्क्राईब झालेले आहेत.

शिक्षण बगायला गेलात तर 12 सम्पूर्ण ही केली आहे आणि पुढे DMLT कोर्स ला एडमिशन घेतलेली आहे वाडा या ठिकाणी

सरस्वती सातवी ची बायोग्राफी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाईक आणि कोकान पर्यंत शेअर करा. आपला चेंनाल ला सबस्क्राईब करून जा.

Sarswati Satvi Biography Marathi Video