Skip to content

10 वी चा निकाल पहा | SSC 10th Result 2023 Maharashtra Board Check Online

Check Online Maharashtra Board SSC Result 2023 Marathi

SSC 10th Result 2023 Maharashtra Board

आज आपण पाहणार आहोत 10 वी चा निकाल कसा पाहावा या मध्ये २०२२ आणि २०२३ चा पण याच प्रमाणे पाहू शकता

  1. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.खाली लिंक ही दिली गेली आहे.

2. आता तुमच्या शोमोर Latest Announcement असे लिहले असेल तसेच SSC Examination 2022 RESULT असे लिहलेला लिंक वर दाबा

3. आता तुमच्या शोमोर तुमचा सीट नंबर टाका (Roll Number) आणि आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका (Mother’s First Name)

4. तुमच्या स्क्रीन वर निकाल हा दिसेल.
भविष्यातील उपयोगासाठी निकाल ची प्रिट काढून ठेवा

10th Result 2023 Maharashtra Board Website

कुठे पाहाल निकाल?
या https://mahresult.nic.in/ संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

हे पण वाचा

SSC CHSL Result Kasa Bagava